“आपला ग्रामपंचायत कर वेळेत भरल्यास गावाच्या विकासकामांना गती मिळते.
पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व इतर मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध होतो.
वेळेत कर भरणे ही प्रत्येक जागरूक नागरिकाची जबाबदारी असून, यातून आपले गाव अधिक स्वच्छ, सुरक्षित व समृद्ध बनते.”
ग्रामपंचायत कर भरणा सूचना – अरोली
सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की कृपया आपला ग्रामपंचायत कर वेळेवर भरण्यात यावा.
QR कोड स्कॅन करून Google Pay / PhonePe / Paytm द्वारे कर भरणा करा.
QR कोड स्कॅन करून Google Pay / PhonePe / Paytm द्वारे कर भरणा करा.
Helpline: 0000000000
